विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती
म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची
जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली
म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची..
Subscribe to:
Post Comments (Atom)
आपल्या दिप्तिसम्पन्न प्रतिभेने मराठी भाषेचे दालन समृद्ध करणाऱ्या कविकुलगुरू कुसुमाग्रजांच्या कविता त्यांच्या कविताप्रेमींसाठी संग्रहित करत आहे...
No comments:
Post a Comment